Conman Kiran Patel arrested: अधिकारी सांगत घेतली झेड प्लस सुरक्षा; असा झाला खुलासा | Jammu & Kashmir <br /><br />आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकार असल्याचं भासवणाऱ्या तोतयाला पोलिसांनी अटक केली आहे. किरण पटेल असं त्याचं नाव आहे. अधिकारी असल्याचं सांगत तो सीमाभागातील अनेक ठिकाणी फिरला. शिवाय त्याने जम्मू काश्मीरमधील अनेक उच्च अधिकाऱ्यांशी बैठकही घेतली. सुरक्षा यंत्रणांना गंडवणारा या तोतया नेमका कोण? आहे जाणून घेऊ.